video : चोरी करुन त्याच दुकानात झोपला, जाग आल्यानंतर पळ काढला - सोने चोरी
मुंबई - गोराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चोरट्याने दुकानात शिरुन लाखोंचे सोने चोरी केले. त्यानंतर झोप आल्याने तो त्याच दुकानात झोपी गेला. काही तासांनंतर त्याला जाग आली वत्याने धूम ठोकली. सचिन लखन मंडल (वय 19 वर्षे), असे आरोपीचे नाव असून त्याला विविध व्यसन असून त्यासाठी त्याने चोरी केली असल्याचे गोराई पोलिसांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST