Mumbai : महाराष्ट्र बंद संदर्भात राष्ट्रवादी,काँग्रेस सोबत अद्याप चर्चा नाही -पटोले - no discussion with NCP regarding Maharashtra bandh
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत सातत्याने केल्या जाणाऱ्या विवादित वक्तव्यांच्या (Disputed Statements) विरोधात ठाकरे गटाकडून महाराष्ट्र बंदची (Maharashtra bandh) हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदसाठी महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत लवकरच चर्चा केली जाईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र, अद्याप काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षासोबत महाराष्ट्र बंद बाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. असं नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST