महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Former Justice Abhay Thipsay सर्वांना समान संधी मिळत नाही तोपर्यंत खरे सुराज्य म्हणता येत नाही

By

Published : Aug 15, 2022, 8:09 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

आज मुंबईमध्ये स्वातंत्र्यसैनिक वीर भाई कोतवाल यांच्या स्मारक बगीच्या पासून दादरच्या चैत्यभूमी पर्यंत विविध शैक्षणिक संस्था विविध धार्मिक संघटना व त्यांचे धर्मगुरू यांनी एकत्र येत स्वातंत्र्याच्या 75 व्या Indian Independence Day दिना निमित्ताने मिरवणूकीचे आयोजन केले होते या मिरवणुकीमध्ये फादर ख्रिचन धर्मगुरू फादर फ्रेझर तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसेंसह Former Justice Abhay Thipsay इत्यादी मान्यवरांनी सहभाग घेतला स्वातंत्र्याचा आनंदोत्सव आपण आज साजरा करत आहोत तो केलाच पाहिजे मात्र ब्रिटिशांनी आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केले कारण आपल्यात एकतेची फार कमी होती जाती व्यवस्था हा मोठा कलंक आजही भारतात आहे मुक्तपणे आजही बोलता येत नाही. आजही लाखो कोट्यावधी लोकांना खरे खुरे सुराज्य There can be no real Surajya किती मिळाले ते पाहायला हवे मात्र आपण सर्व मिळून प्रयत्न करू आणि राज्य घटनेने दिलेले मूल्य संधी समानता सर्व क्षेत्रात until everyone gets equal opportunities असावी अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी व्यक्त केली
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details