महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Cabinet Expansion: पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा होणार -उदय सामंत - Shinde government

By

Published : Aug 9, 2022, 5:58 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

मुंबई - शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेरकार आज झालेला आहे. या मंत्रिमंडळात शिंदे गटाचे ९ तर भाजपचे ८ अशा एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यानंतर आता पावसाळी अधिवेशन होईल. त्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details