केदारनाथ धाममध्ये बर्फवृष्टी! भाविकांचीही गर्दी वाढली; पाहा व्हिडिओ - Heavy snowfall in Kedarnath Dham
रुद्रप्रयाग (उत्तराखंड) - जगप्रसिद्ध केदारनाथ धाममध्ये हिमवर्षाव सुरू झाला आहे. केदारनाथ धामच्या शिखरांनंतर आता धाममध्येही बर्फ पडत आहे. हिमवृष्टीनंतर धाममध्ये थंडी आणखीनच वाढली आहे. (Kedarnath Dham) बर्फवृष्टी आणि थंडीनंतरही केदारनाथमध्ये भाविकांची गर्दी होत आहे. (Snowfall in Kedarnath Dham) बाबा केदारच्या दर्शनासाठी एक किलोमीटर अंतरापर्यंत भाविकांची मोठी रांग लागली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST