घटस्थापनेला काळी माती मोफत देण्याच उपक्रम; पन्नास वर्षांपासून नवरात्रमध्ये सेवा - initiative of giving free black soil
सोलापूर - स्मार्ट सिटीमधील सिमेंटच्या जंगलात सोलापूर शहराचा विस्तार वाढला. स्मार्ट सिटीत जागोजागी सिमेंट आणि डांबरी रस्ते पहावयास मिळतात. शहरातील काळी माती नाहीशी झाली आहे. घटस्थापनेच्यावेळी शेतातली काळी माती मिळणं अशक्य होऊ लागले आहे. गृहिणींसमोर घट कसे स्थापन करायचे असा मोठा प्रश्न पडत आहे. पण सोलापुरातील दुलंगे परिवार एक प्रकारची सेवा म्हणून दरवर्षी दोन ते तीन हजार कुटुंबांना मोफत काळी माती अन् मोफत धान्य देण्याची सेवा जोडभावी पेठ येथे बजावत आहे. ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट-
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST