पत्नीला घेतले खांद्यावर अन् तिरुपती बालाजीच्या 70 पायऱ्या केल्या पार; व्हिडिओ व्हायरल - जिल्ह्यातील कडियापुलंका झोडप्याचा व्हिडिओ
पूर्व गोदावरी (आंध्र प्रदेश) - जिल्ह्यातील कडियापुलंका येथील वरदा वीरावेंकट सत्यनारायण (सत्तीबाबू) आणि लावण्या या दाम्पत्याचा व्हिडिओ चांगलाय व्हायरल होत आहे. हे जोडपे नुकतेच बालाजीच्या दर्शनासाठी तिरुपतीला गेले होते. तिरुमला येथे भगवान बालाजीच्या दर्शनासाठी आपल्या बायकोला खांद्यावर उचलून घेत सर्व पायऱ्या चढल्या आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या सुमारे ७० पायऱ्या आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST