महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

ग्लोबल टेंडरच्या मुद्यावरून बबनराव लोणीकरांचे राजेश टोपेंवर आरोप, पाहा व्हिडीओ - Babanrao Lonikar in Thank You PM Modi Campaign

By

Published : Nov 7, 2022, 9:18 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

जालना कोरोना काळात राजेश टोपेंच्या मुखड्यामुळे महाराष्ट्रात तीन लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी करत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कोरोना काळातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले BJP MLA Babanrao Lonikar alleges Rajesh Tope आहे. जालना जिल्ह्यातल्या Babanrao Lonikar Jalna परतूरमध्ये सेवा समर्पण सप्ताह निमित्त धन्यवाद मोदीजी या अभियानाची माहिती देताना केलेल्या भाषणात लोणीकर यांनी हा आरोप Former Minister Lonikar in PM Modi Campaign केलाय. कोरोनाच्या काळात ग्लोबल टेंडर नावाचा इंग्रजी शब्द राजेश टोपे यांनी आणला आणि सहा हजार कोटींची लस विकत घेतली. तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा मुखडा रोज टीव्हीवर यायचा,नुसत्या गप्पा मारायच्या. नुसता बोलाचा भात अन् बोलाचीच कढी. त्यामुळे महाराष्ट्रात तीन लाख लोकांचा मृत्यू झाला. ग्लोबल टेंडरच्या नावाखाली आघाडी सरकारनं जनतेची फसवून केली असही ते People deceived in name global tender म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details