महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganeshotsav 2022 दीड दिवसाच्या गणपतींना निरोप देताना भक्तगणांना अश्रू अनावर - मुंबई दीड दिवस गणपती विसर्जन

By

Published : Sep 1, 2022, 9:54 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

दोन वर्षाच्या कालावधीनंतर काल गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात व आनंदी उत्साहात झालं. असे असताना आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात येत आहे. दीड दिवसाच्या गणपती बाप्पांना Ganeshotsav 2022 निरोप देण्यामध्ये घरगुती गणपती बाप्पांच प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. अशातच या बाप्पांची दीड दिवस पूजा अर्चा केल्यानंतर आता या गणपती बाप्पाला निरोप देताना भक्तगणांना अश्रू अनावर झालेले आहेत. दक्षिण मुंबईतील बधवार पार्क येथून याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details