Beed Grampanchayat Election जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेतील शिक्षक करत आहेत निवडणुकीत प्रचार - संदीप क्षीरसागर - teachers from Jaydutt Kshirsagar institute
बीड, बीड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत beed grampanchayat election माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर Jaydutt Kshirsagar यांच्या शिक्षण संस्थेमधील शिक्षक मुलांना शिकवायचे सोडून निवडणुकीच्या प्रचाराचे काम करत आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर Sandeep Kshirsagar यांनी केला आहे. या सर्व शिक्षकांवर कारवाई केली जावी अशी मागणी क्षीरसागर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST