Video अधिकाऱ्यांची तंदूर बिर्यानी पार्टी, सामान्य जनता मात्र ताटकळत! पाहा व्हिडिओ - अधिकाऱ्यांची तंदूर बिर्यानी पार्टी
सातारा साताऱ्यातील सहाय्यक दुय्यम निबंधक क्र. १ secondary registrars office मधील कार्यालयात बुधवारी दुपारच्या सुट्टीत तंदूर-बिर्याणीची पार्टी tandoor biryani party रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भारत-बांगला देश क्रिकेट सामना बघत चिकन-बिर्याणीवर यथेच्छ ताव मारला. या पार्टीमुळे कामासाठी आलेल्या लोकांना ताटकळत राहावे लागले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST