Elephant Attacks Pickup Truck हत्तीचा पिकअप ट्रकवर हल्ला, पहा व्हिडिओ - हत्तीचा पिकअप ट्रकवर हल्ला
तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील गुडालूर येथील निवासी भागात अलीकडच्या काळात जंगली हत्तींची संख्या वाढली आहे. 1 जानेवारी रोजी गुडालूर मार्केट परिसरात आलेल्या पिकअप ट्रकवर हत्तीने हल्ला Elephant attack on pickup truck करण्याचा प्रयत्न केला. हत्तीने हल्ला केल्यानंतर पिकअप ट्रकवरील तिघे वाहन सोडून पळून गेले. आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत Elephant video goes viral आहे.Tamil Nadu Elephant Attacks Pickup
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST