महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Swabhimani : मोर्शी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा - स्वाभिमानी शेतकरी संघटना

By

Published : Nov 29, 2022, 8:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

अमरावती - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी मोर्शी येथे सोयाबीन,कापूस,संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी शेंदुरझरनाघाट वरुड शिरखेड मोर्शी येथील पोलीस तैनात करण्यात आल्याने मोर्चाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details