महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Measles Patients येवल्यात आढळले गोवरचे संशयित रुग्ण - गोवर बाधित रुग्णांची संख्या

By

Published : Dec 1, 2022, 12:23 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

Measles Patients येवला नाशिक महाराष्ट्र राज्यात गोवर बाधित रुग्णांची संख्या वाढत असून नासिक, मालेगाव नंतर आता येवल्यात देखील गोवर बाधित संशयित रुग्ण आढळले असून यात पाच रुग्ण हे संशयितरित्या आढळले होते. त्यातील एक रुग्ण सध्या बरा होऊन घरी परतला असून उरलेले बाकी 4 रुग्णांचे सॅम्पल तपासणी करता पाठवण्यात आले होते. यातील दोन रुग्णांना कोणत्याही प्रकारचे लक्षणे नसल्याने त्यांना घरी पाठवून देण्यात आले असून दोन रुग्णांचे अहवाल येणे अजून बाकी आहे. सध्या हे दोन रुग्ण येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती येवला उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details