Sushma Andhare सरसंघचालकांच्या मशिदीत जाण्यावरून सुषमा अंधारेंची जहरी टिका, पहा व्हिडिओ - सुषमा अंधारे
नांदेड औरंगजेबाच्या नातेवाईकांसोबत आपले कौटुंबिक संबंध जोडायला सरसंघचालक मशिदीत गेले होते का? सरसंघचालक मोहन भागवत Sarsangchalak Mohan Bhagwat हे मशिदीत औरंगजेबाच्या नातेवाईकांशी आपले Mohan Bhagwat on mosque कौटुंबिक संबंध जोडण्यासाठी गेले होते का? अशी जहरी टीका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. अंधारे नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी ही टीका Sushma Andhare criticize केली. मराठी मुस्लिमांवरून आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यावर प्रतिक्रीया व्यक्त करताना Sushma Andhare criticize Mohan Bhagwat अंधारे यांनी टीका केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST