महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO शिंदे गटामधील संजय शिरसाट यांची कुंचबना, सुषमा अंधारे मतावर ठाम - stopping car in jalgaon

By

Published : Nov 4, 2022, 3:34 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

जळगाव: संजय शिरसाट यांच्या प्रतिक्रिया नंतरही सुषमा अंधारे sushma andhare आपल्या प्रतिक्रियेवर ठाम आहेत. गोवाहाटी जाताना पहिल्यांदाच मिंधे गटाची बाजू मांडणारे सर्वात पहिले आमदार संजय शिरसाठ होते. मात्र संभाजीनगरमध्ये आता ज्या पद्धतीने अतुल सावे, संदिपान भुमरे व अब्दुल सत्तार यांना पूर्ण अधिकार दिले जात आहे. यावरून संजय शिरसाठ यांची कुतुंबना होत असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले असून संजय शिरसाट हे आपल्या संपर्कात असलेल्या दाव्याबाबतचे गांभीर्य दीपक केसरकरांना कळत नसून संजय शिरसाठ यांच्यावर जो अन्याय झाला आहे. त्यामुळे शिरसाट कधीही परत फिरू शकतात, असा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला आहे. Sanjay Shirsath will join the Thackeray group, Sushma Andhare claimed
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details