लाल दिवा फिरण्यासाठी नसतो तर... सुप्रिया सुळेंचा शिंदे फडणवीस सरकारला टोला - सुप्रिया सुळे या भोर दौऱ्यावर
पुणे ओरबाडून घेतलेली सत्ताही लाल दिव्याच्या गाडीत फिरण्यासाठी नसते. तर जनतेच्या सेवेसाठी असते. तीन महिन्यांमध्ये सरकारने फक्त घोषणा मोठा केल्या आहेत. मात्र, काम शून्य झाली आहेत. अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेली आहे. पुण्यातील भोर तालुक्यामध्ये आज बुधवार रोजी सुप्रिया सुळे या दौऱ्यावर आल्या होत्या, त्यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST