महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO येत्या काळात आरे परिसरात वाळवंट तयार होणार, संतप्त स्थानिकांची भावना - आरे कारशेडसाठी वृक्ष तोड

By

Published : Dec 1, 2022, 2:16 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

मुंबई आरे जंगलातील झाडे वाचवण्यासाठी प्राणपणाने लढणार Fight To Save Aarey Forest Trees असे आरे परिसरातील स्थानिकांनी म्हटले आहे. आरे कारशेडसाठी झाडे तोडण्याच्या Cutting Trees For Aarey Car Shed अर्जावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय खेदजनक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आरे मुंबईचा श्वास आहे. तिथे मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details