Prakash Surve Supporters शिवसेना उपशाखाप्रमुख संतोष यादव यांच्या दुकानावर आमदार प्रकाश सुर्वे समर्थकांचा हल्ला - Mumbai Dahisar Crime Case
मुंबई, दहिसर दहिसरमधील प्रभाग क्रमांक 3 येथील धारखडी पूर्व येथील शिवसेना उपशाखाप्रमुख संतोष यादव Sub Branch Chief Santosh Yadav यांच्या दुकानावर आमदार प्रकाश सुर्वे Supporters of MLA Prakash Surve यांच्या समर्थकांनी हल्ला केला. या हल्ल्यात संतोष यादव Prakash Surve Supporters Attacked on Santosh Yadav यांच्या भावासह 3 ते 4 जण जखमी झाले 3 to 4 People Including Santosh Yadav Brother have been Injured आहेत. याबाबत दहिसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमींना शताब्दी रुग्णालयात दाखल Injured have been Admitted to Shatabdi Hospital करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST