महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

भास्कर जाधवांकडून शिंदे गटावर जोरदार निशाणा, पाहा व्हिडिओ - criticizes shinde group of shivsena

By

Published : Oct 5, 2022, 9:04 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

मुंबई शिवतीर्थावर सध्या खुद्दारांचा मेळावा सुरु आहे तर बीकेवर कचरा मेळावा सुरु आहे, अशा कठोर शब्दांत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. Dasara Melava 2022 शिवाजी पार्क मैदानावर आज उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा सुरु आहे. भास्कर जाधव म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी आपल्या उतारवयात आमच्यासमोर वचन घेतलं आम्हाला विनंती केली की, माझं आता वय झालय तुम्ही माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा. पण त्याच उद्धवना आम्ही गादीवरुन खाली खेचलं.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details