महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Uttarakhand snowfall: चीन सीमेजवळील दारमा खोऱ्यात झाला या हंगामातील तिसरा हिमवर्षाव. - दारमा खोऱ्यात हिमवर्षाव

By

Published : Oct 4, 2022, 12:52 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यात वर्षाच्या या सुमारास बर्फवृष्टी होते. (Uttarakhand snowfall). आता जिल्ह्यातील दारमा खोऱ्यातील (darma valley) चीन सीमेजवळील परिसरात या हंगामातील तिसरी बर्फवृष्टी २ ऑक्टोबर रोजी झाली आहे. (snowfall in darma valley near china border).
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details