महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : ज्युबिली पार्कमध्ये आढळला महाकाय अजगर; पाहा व्हिडिओ - जमशेदपूरच्या ज्युबिली पार्कमध्ये आढळला महाकाय अजगर

By

Published : Sep 30, 2022, 12:18 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

जमशेदपूर शहरच्या ज्युबली पार्कमध्ये साप शिरल्याने चांगलाच गोंधळ उडाला. तत्काळ वनविभागाला पाचारण केलेल्या सर्प मित्राने साप पकडला ( snake Rescued in Jubilee Park ). अजगर सापाची सुटका करून त्याला दलमाच्या घनदाट जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. बिस्तूपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ज्युबली पार्कमध्ये सापांचा वावर आहे. झाडामध्ये एक मोठा अजगर काहींना दिसला ( snake in Jubilee Park ). त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सर्प मित्राच्या साहाय्याने अजगराची ( python snake Rescued ) सुटका केली गेली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details