Snake in the handle of bike: हरिद्वारमध्ये दुचाकीवर स्वार झाला साप, पाहा व्हिडिओ - haridwar snake video
हरिद्वारच्या इंद्र बस्तीमध्ये काल सायंकाळी उशिरा एका व्यक्तीच्या दुचाकीवर साप चढला होता. बाईकच्या हँडरवरच त्याने ठान मांडले होते. सुदैवाने, बाईकवर बसण्यापूर्वी अनिल ठाकूर यांना साप दिसला. काही वेळाने लोकांनी काठीने सापाला दुचाकीवरून बाजूला काढले ( Snake in the handle of bike ). त्यानंतर साप झुडुपात गायब झाला. रेंजर डीपी नौटियाल यांनी सांगितले की, सध्या पावसामुळे साप जमिनीतून बाहेर येतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST