महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Snake : आश्चर्यच! सापाची पिल्ले कृत्रिमरित्या उबवली! पाहा हा व्हिडिओ - सापाच्या 11 अंड्यांतून आता पिल्ले बाहेर आली

By

Published : Dec 16, 2022, 7:43 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

बेंगळुरू बेंगळुरू उत्तर तालुक्यातील कुडुरेगिरी गावात सुमारे दोन महिन्यांपूर्वी नागेंद्रने आपल्या बागेत एका सापाची सुटका केली होती. दुसऱ्या दिवशी सापाने 11 अंड्यांना जन्म दिला. त्यानंतर माता नागिणीला जंगलात सुखरूप सोडण्यात आले. ही 11 अंडी कृत्रिमरित्या 75 दिवस नियमित थंड आणि उष्ण वातावरणात उबवण्यात आली. Snake cubs incubated artificially. नागेंद्रने सुरक्षितपणे जतन केलेल्या या सापाच्या 11 अंड्यांतून आता पिल्ले बाहेर आली आहेत. Snake cubs came out by artificially incubated. पाहा पिल्लांचा हा व्हिडिओ
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details