महाराष्ट्र

maharashtra

BJP Jalna Protest : आंदोलनादरम्यान लहान बालकाचे ओढले लिंग, कार्यकर्त्यांचा विकृतपणा

By

Published : Dec 17, 2022, 9:54 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे आज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा निषेध Protests of Pakistan foreign ministers करण्यात आला. यावेळी बिलावल भुट्टोच्या पुतळ्यावर एका लहानग्याला भाजप कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने लघुशंका urine on photos करण्यास भाग पाडले BJP worker Distortion. दरम्यान हा किळसवाणा प्रकार एका व्हिडिओमध्ये कैद झाला आहे Small child penis pulled during protest. बदनापूर येथे भाजपाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बिलावल भुट्टोच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी sloganeering against Bilawal Bhutto करून पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. दरम्यान या काळात भाजपच्या एका जिल्हा परिषद सदस्यांने केलेला विकृतपणा perversion of BJP members सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details