Dagdusheth Halwai : श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर 3 तास बंद; वाचा काय आहे कारण - Halwai Ganapati Temple 3 hours closed
पुणे - आज वर्षातील शेवटचा सूर्यग्रहण असून सूर्यग्रहणाला solar eclipse सुरवात झाली असून ग्रहण 4 ते साडे सहा वाजेपर्यंत असणार आहे. ग्रहण काळात परंपरेनुसार मंदिर बंद ठेवण्यात येत असतात. पुणे शहरातील सुप्रसिद्ध अशी श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर Dagdusheth Halwai Ganapati Temple हे आज सूर्यग्रहण असल्याने दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बंद Dagdusheth Halwai Ganapati Temple Closed ठेवण्यात आलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST