Sholay Style Agitation : अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी शेतकरी संघटनेचे शोले स्टाईल आंदोलन
अतिवृष्टीमुळे नुकसान ( Loss of farmer due to heavy rains ) झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या ( Help the affected farmers ) या मागणीसाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या ( Jan Shakti Farmers Association ) कार्यकर्त्यांनी सकाळीच आंदोलनाला ( Agitation of Jan Shakti Farmers Association ) सुरुवात केली. पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल ( Sholay Style Movement ) आंदोलन सुरू करण्यात आले असून मागण्या मान्य होई पर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST