Maharashtra Politics भावना गवळी आणि विनायक राऊत समोरासमोर, ५० खोके आणि गद्दारीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा - shivsenas uddhav thackeray group vinayak raut
Maharashtra Politics Video अकोला शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत हे दोघेही जेव्हा एकाचवेळी अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचले. शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी अकोला रेल्वे स्थानकावर एकाचवेळी आले होते. तेव्हा उद्धव ठाकरे गटाने ५० खोके आणि गद्दार असल्याच्या घोषणा दिले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST