Priyanka Chaturvedi : प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत मांडला ऊर्जा संवर्धन विधेयकाचा मुद्दा, पाहा काय म्हणाल्या... - ऊर्जा संवर्धन विधेयकाचा मुद्दा
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली, शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी Priyanka Chaturvedi यांनी आज राज्यसभेत ऊर्जा संवर्धन (सुधारणा) विधेयक 2022 वर चर्चा केली. हे विधेयक ऊर्जा संवर्धन कायदा 2001 मध्ये आणखी सुधारणा घडवून आणण्याची मागणी करते. हे विधेयक लोकसभेत आधीच मंजूर झाले आहे. पाहा काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी. Priyanka Chaturvedi on energy bill in parliament.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST