Sanjay Raut on Raj Thackeray Sabha : 'विरोधकांनी समोर येऊन लढावं'; संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा - संजय राऊत राज ठाकरे
मुंबई - सध्या महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांची जोरदार चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांच्या या बदललेल्या भूमिकेवर महाविकास आघाडीचे नेते टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. यासंदर्भात आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून 'विरोधकांनी समोर येऊन लढा, सुपारी देणार यांचा शोध घेतला पाहिजे' अशी खोचक टीका भाजप व मनसे वर केली आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST