Shivsena : 'त्या' आमदारांनी आपली निष्ठा गहाण ठेवली, शिवसैनिकांचे अश्रु अनावर - Minister Eknath Shinde
औरंगाबाद - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राजकीय वातावरण ढवळून ( Maharashtra Political Crisis ) निघाले आहे. तर महाराष्ट्रातील शिवसैनिक आता रस्त्यावर उतरत असून त्यांनी मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. औरंगाबाद येथील अशाच एका आंदोलनात महिलांनी एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी आपली निष्ठा गहाण ठेवली, पैशाच्या बदल्यात सौदा केला, असा आरोप केला आहे. यावेळी शिवसेना वाचवण्यासाठी आपल्याच शिवसेना नेत्यांच्या विरोधात आंदोलन करताना शिवसैनिकांचे अश्रू अनावर झाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST