महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Shiv Sena Thackeray Faction : येवला तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व - सातपैकी तीन ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचे वर्चस्व

By

Published : Dec 21, 2022, 3:29 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

नाशिक : येवला तालुक्यातील नांदेसर, कोटमगाव बुद्रुक, आडगाव चोथवा, नायगव्हाण, कुसुर, चांदगाव, एरंडगाव खुर्द या सात ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व बघायला मिळाले Thackeray Faction is Gaining Dominance in Yeola Panchayat असून, सातपैकी तीन ग्रामपंचायतींवर शिवसेना ठाकरे गट वर्चस्व मिळवत BJP has Won one Gram Panchayat Yeola Taluka आहे. एका ग्रामपंचायतीवर भाजप, तर इतर ग्रामपंचायतींवर सर्व पक्ष उमेदवारांनी विजय मिळवला Bhujbal Constituency Shiv Sena Thackeray Group Dominated आहे. भुजबळांच्या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व पाहायला MLA Chhagan Bhujbal Constituency मिळाले. येवला तालुक्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील सात ग्रामपंचायतीवर तीन ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाने वर्चस्व मिळवले असून, एका ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता प्रस्थापित केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details