फ्रंटलाईनवर खेळू शकत नसल्याने भाजपकडून तपास यंत्रणांचा वापर - शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे - ed inquiry of sanjay raut anand dubey comment
मुंबई - लोकसभेच्या अधिवेशनामुळे मुदत मिळावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत ( Anand dubey comment on bjp over ed inquiry ) यांनी केली होती. आज सगळे खासदार घरी आले आणि सकाळी ईडीची कारवाई झाली. भाजप फ्रंटलाईनवर खेळू शकत नाही म्हणून तपास ( Ed inquiry of sanjay raut anand dubey comment ) यंत्रणांचा वापर करते, असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST