Sushma Andhare आम्हाला राज्यपाल द्या, पूर्णवेळ कार्यकर्ता नको- सुषमा अंधारेंचा घणाघात - सुषमा अंधारेंची राज्यपालांवर टीका
औरंगाबाद राज्याचे राज्यपाल Governor Bhagat Singh Koshyari नेहमी वादस्पद वक्तव्य करत आहेत. पालक म्हणून राहण्यापेक्षा असे वक्तव्य करून चर्चेत राहतात. महाराष्ट्राची मान खाली घालणारे वक्तव्य त्यांनी केले, अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी Sushma Andhare criticizes Governor केली. याआधी शिवाजी महाराजांबद्दल तर नंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत त्यांनी बेताल वक्तव्य केले. केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी राज्यपाल दिले की, बदनामी करणारे राज्यपाल दिले. आम्हाला राज्यपाल द्या. पूर्णवेळ कार्यकर्ता नको, अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे Shiv Sena deputy leader Sushma यांनी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST