Dr Neelam Gorhe डॉ नीलम गोऱ्हेंची रामदेव बाबांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया, म्हणाल्या... - नीलम गोऱ्हे
पुणे रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या विकृत मानसिकता दाखवणाऱ्या विधानाचा मी निषेध करत Dr Neelam Gorhe reaction on Ramdev Baba statement आहे. तसेच याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करीत आहे. त्यांनी योगासारख्या माध्यमातून संयम, स्वाथ्य, अशा गोष्टी समाजाला सांगितल्या असताना स्वतः मात्र महिलांबाबत असा दूषित दृष्टिकोन ठेवणे अत्यंत चुकीचे आहे. अशी टीका विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली Shiv Sena Deputy Leader Dr Neelam Gorhe आहे. प्रत्येक पुरुष अशा प्रकारे महिलांकडे पाहत नसतात. आपल्या घरात असलेले पुरुष, भाऊ, मित्र, सहकारी अशा अनेक पुरुषांबरोबर स्त्रीचा दैनंदिन जीवनात संपर्क येत असतो. मात्र आपल्या देशात स्वतःला गुरू म्हणवणाऱ्या अशा अनेक पुरुषांची जीभ घसरणे लाजिरवाणे आहे. यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी आणि इतर स्त्रिया तिथे उपस्थित होत्या. पण याबाबत त्यांनीही यावर निषेध म्हणून बोलायला हवे Ramdev Baba statement होते. असे देखील यावेळी गोऱ्हे म्हणाले. योगासारख्या भारतीय परंपरेतील श्रेष्ठ बाबीसोबत रामदेव बाबांचे Ramdev Baba नाव लावणे, आता त्यांच्या या विधानाने लांच्छनास्पद होईल. रावणाच्या स्त्रीच्या अपहरण करण्याच्या रावणाच्या मानसिकतेचे हे आणखी एक रूप आहे. याबाबत जाहीर निषेध व्यक्त करते. असे देखील यावेळी गोऱ्हे Neelam Gorhe म्हणाल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST