महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Shiv Sena Demand अभिनेत्री रिचा चड्डावर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी - action against Richa Chadda

By

Published : Nov 24, 2022, 12:27 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

Shiv Sena Demand मुंबई रिचा चड्डा यांच्यावर कारवाई करण्याची शिवसेनेनी मागणी केली आहे. Shiv Sena Demand ऋचा चढ्ढाने गलवनचा उल्लेख करून भारतीय लष्कराची खिल्ली उडवली आहे. उद्धव गटाचे नेते आणि प्रवक्ते आनंद दुबे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Home Minister Devendra Fadnavis यांच्याकडे कारवाईची मागणी केली आणि अशा अभिनेत्रीवर बंदी घालावी, असे म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details