Dasara Melava Shivaji Park: एकनिष्ठांचा दसरा मेळावा, उद्धव यांचे भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये दाखल - उद्धव ठाकरे गटाचा मेळावा
Dasara Melava Shivaji Park मुंबई शिवसेना उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन मेळावे होत आहेत. Dasara Melava Shivaji Park शिंदे गटाचा दसरा मेळावा Dussehra Gathering of Shinde group मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येतील मैदानावर होत असून उद्धव ठाकरे गटाचा मेळावा Gathering of Uddhav Thackeray group हा दादरच्या शिवतीर्थावर होणार आहे. पक्षात उभी फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा तर दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे महाप्रबोधन यात्रेला जाणार आहेत. या यात्रांमध्ये महत्त्वाचा शब्द वापरला जातो म्हणजे 'निष्ठावंत' त्यामुळे या दसरा मेळाव्याला देखील शिवसेनेने एकनिष्ठ दसरा मेळावा असे नाव देण्यात आला आहे. यातून शिवसेनेकडून फुटलेल्या 40 आमदारांना कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करताना दिसून येतो.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST