महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Shinde Group Dussehra Gathering: शिंदे आणि बांगर यांच्यावरील प्रेमासाठी हिंगोली येथून दिंडी

By

Published : Oct 5, 2022, 3:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

Shinde Group Dussehra Gathering मुंबई बांद्रा बीकेसी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde गटाचा दसरा मेळावा होत आहे. Shinde Group Dussehra Gathering या मेळाव्याला हिंगोली येथील लोक दिंडी घेवून सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि आमदार संतोष बांगर MLA Santosh Bangar यांच्या प्रेमा पोटी आम्ही मुंबईत आलो असल्याचे या लोकांनी सांगितले आहे. या मेळाव्याला रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details