महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

एकनाथ शिंदेंनी श्रीकृष्णाची भूमिका बजावली- शरद पोंक्षे - Shiv Sena chief Uddhav Thackeray

By

Published : Oct 5, 2022, 9:34 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

Eknath Shinde Dasara Melava 2022 मुंबई आज महाराष्ट्रात दसरा मेळाव्याचीच चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांच्यात आज दादर आणि बीकेसीत वाक् युद्ध बघायला मिळणार आहे. दसरा मेळाव्यातून दोन्ही गट एकमेकांना शह देण्याचा प्रय़त्न करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी अभिनेते शरद पोंक्षे यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details