महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Sheikh Farid Fall : निसर्गरम्य! डोळ्यांचे पारणे फेडनारा शेख फरीद धबधबा - धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

By

Published : Sep 12, 2022, 11:30 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसा पासून परतीचा पाऊस पडत Heavy rains in Nanded आहे. त्यामुळे माहूर तालुक्यातील धबधबा ओसंडहून वाहत tourists flock to see Sheikh Farid fall आहे. नांदेड जिल्ह्यातील माहुर तालुका म्हटलं की, पावसाळ्यात हिरवागार निसर्गरम्य परिसर. आई रेणुका मातेचे मंदिर, गोंड राजांनी बांधलेला रामगड किल्ला परिसर, प्रभू दत्तात्रयाचे निद्रास्थान परिसर आणि घनदाट हिरव्यागार जंगलात वझरचा डोळ्यांचे पारणे फेडनारा शेख फरीद धबधबा Sheikh Farid Waterfall . अनेक पर्यटक तिथे हजेरी लावत आहेत. सध्या सर्व दूर राज्यभरात पाऊस जोरदार बरसत आहे. त्यामुळे नागरिक निसर्गाचा आस्वाद घ्ययला बाहेर निघत picturesque view of Sheikh Farid Falls आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details