महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Sheetal Mhatre : आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे बालिश बहु बडबडला : शीतल म्हात्रे - Sheetal Mhatre critics on Aaditya Thackeray

By

Published : Nov 1, 2022, 4:33 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Former Minister Aaditya Thackeray )यांच्या पत्रकार परिषदेवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शीतल म्हात्रे यांनी टीका ( Sheetal Mhatre critics ) केली. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद म्हणजे "बालिश बहु बडबडला" अशी टीका शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. वरळीमध्ये ज्या पध्दतीने आमदारांचे काम सुरु आहे ते बघता येत्या निवडणुकीत त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. चुकीची माहिती लोकांमध्ये कशी पसरवायची आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हेच काम आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतुन केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details