Sharad Pawar PC : एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात, शरद पवारांचा आरोप - Sharad Pawar Coment On Maharashtra Political Crisis
मुंबई - एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठं वादळ निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 41 आणि अपक्षांसह एकूण 47 आमदार गुवाहाटीला घेऊन गेले. राज्यातील या सर्व घडामोडींवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST