महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

sharad pawar : चौैकशीसाठी तय्यार आहे पण, आरोप खोटे ठरल्यास राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावे - शरद पवार - पत्राचाळ घोटाळ्यावर शरद पवार यांचे स्पष्टीकरण

By

Published : Sep 21, 2022, 2:29 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

पत्राचाळ घोटाळ्यावरुन ( patra chawl scam case ) राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचा नाव यात आल्याने विविध चर्चा रंगल्या ( NCP chief Sharad Pawar name in patra chawl scam ) आहेत. अशात आता शरद पवारांनी यावर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. चौकशी आजही केली तरी चालेल, मात्र राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण द्यावं, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड होते. यावेळी त्यांनी शरद पवारांवर करण्यात आलेल्या आरोपांवर मत व्यक्त ( Sharad Pawar Explanation On Patra Chawl Scam ) केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details