महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Shahu mill: शाहू मिल पुन्हा सुरू! गणेशोत्सवात प्रत्येकाने पाहावा असा देखावा; पाहा व्हिडिओ - Shahu mill

By

Published : Sep 6, 2022, 3:44 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

कोल्हापूर - कापड व्यवसायाच्या इतिहासामध्ये कोल्हापूरातील शाहू मिल जी स्वतः शाहू महाराजांनी स्थापन केली त्या मिलचे नाव आजही आदराने घेतले जाते. (Ganeshotsav at Shahu Meel) कालांतराने ही मिल बंद पडली. मात्र, ही मिल शाहू महाराजांच्या कार्याचा जिवंत वारसा असल्याचे म्हणत अनेकजण पुन्हा इथे काहीतरी सुरू व्हायला हवे अशी मागणी करतात. हाच धागा पकडत कोल्हापूरातल्या राजारामपुरी दुसऱ्या गल्लीमध्ये राहणाऱ्या अनुराग घोरपडे याने हीच शाहू मिल पुन्हा सुरू झाली असल्याचे आपल्या घरातील गणपती डेकोरेशन मधून दाखवले आहे. (Shahu mill) शिवाय इथे सगळे कामगार गणेशोत्सव साजरा करत असल्याचेही त्याने या देखाव्यातून दाखवले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details