महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Accident News : भरधाव कारची सात वाहनांना धडक, पाहा थरारक व्हिडिओ - बेंगळुरू कार अपघात

By

Published : Dec 30, 2022, 8:19 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

बेंगळुरू येथे भरधाव वेगात चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात घडला आहे. Accident In Bangalore. ही घटना गुरुवारी दुपारी एचएसआर लेआउट वाहतूक पोलिस स्टेशन अंतर्गत सर्जापूर रोडवरील विप्रो गेटजवळ घडली. serial accident in Bangalore. ओव्हरस्पीडमुळे कार चालकाची दुचाकी, एक ऑटो आणि पुढे जाणाऱ्या पाच कारला धडक बसली. या अपघातात झोमोटो डिलिव्हरी बॉयसह दोन जण जखमी झाले आहेत. कारचा चालकही किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागून येणाऱ्या कारच्या डॅशबोर्डवर अपघाताचे दृश्य कैद झाले आहे. याप्रकरणी एचएसआर लेआउट वाहतूक स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Bangalore car accident
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details