Video धक्कादायक प्रकार.. सुरक्षारक्षकाला फेरीवाल्यांनी दिला बेदम चोप.. व्हिडीओ व्हायरल - विक्रेत्यांनी एका सुरक्षा रक्षकाला मारहाण
नवी दिल्ली, इंडिया गेटवर सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याची घटना राजधानी नवी दिल्लीत समोर आली आहे. तेथे वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांनी एका सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. security guard at india gate thrashed by vendors. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत काही लोक गार्डला घेऊन जाताना दिसत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. Security Guard Thrashed viral video
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST