Groom Beaten Viral Video : तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणाऱ्याकरिता नवरदेवाची तयारी.. दुसऱ्या पत्नीकडून लग्नातच चपलेने धुलाई - Groom Beaten Viral Video
दुसऱ्या पत्नीने वराला चप्पलने बेदम मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, गदरपूरच्या कंबोज धर्मशाळेत मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा सुरू होते. मिरवणुकीनंतर वहिनी वराचे स्वागत करत होत्या. वरही रिबन कापणार असतानाच गोंधळ ( groom beaten in Marriage viral video ) झाला. एका महिलेने वराला चप्पलेने बेदम ( groom beaten by second wife ) मारहाण केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST