महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Sanjay Raut संजय राऊत यांचा चीनसारखा घुसण्याचा इशारा, पाहा कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांसह मंत्री भडकले - Minister Araga Gyanendra

By

Published : Dec 22, 2022, 11:56 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

मुंबई चीनसारखे आम्ही पण घुसू शकतो, त्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही, पण आम्हाला वाटते देश एक आहे. म्हणून प्रश्न शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे संजय राऊत यांनी विधान Sanjay Raut warns Karnataka Leaders केले. बोम्मई यांनी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातील विरोधी पक्ष कर्नाटकसोबतच्या सीमावादाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई CM Basavaraja Bommai यांनी जर त्यांनी चीनप्रमाणे हल्ला केला तर आम्ही भारतीय सैन्याप्रमाणे लढू, असे प्रत्युत्तर दिले. चीन ज्याप्रकारे भारतात घुसत आहे. त्याप्रकारे आम्ही कर्नाटकच्या सीमेत प्रवेश करू, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला होता. त्यावर आता कर्नाटक सरकारमधील मंत्री अरागा ज्ञानेंद्र Minister Araga Gyanendra चिडले आहेत. संजय राऊत यांचे विधान बालिशपणाचे असल्याचे त्यांनी म्हटले Sanjay Raut over Border issue आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details