Narvekar Adopted Leopard : संजय राऊतांच्या जावायाने घेतला बिबट्या दत्तक
मुंबई - मल्हार नार्वेकर ( Malhar Narvekar ) तसेच त्यांच्या पत्नी पूर्वशी नॅशनल पार्कमधील एका बिबट्याला दत्तक ( Mhalar Narvekar adopted leopard ) घेतले आहे. राजेश नार्वेकर यांचा मुलगा मल्हार नार्वेकर यांनी त्यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ( Sanjay Gandhi National Park ) बिबट्याला दत्तक घेतले आहे. मल्हार नार्वेकर शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांचे जावाई आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST