महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Sanjay Raut संजय राऊत यांच्याकडून सुषमा अंधारे यांची पाठराखण, पाहा काय म्हणाले राऊत - Sanjay Raut press conference on sushma andhare

By

Published : Dec 14, 2022, 10:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

नाशिक, शिवसेना सातत्याने वारकरी संप्रदायासोबत राहिली आहे. आम्ही कधीही वारकरी संप्रदायाचा अवमान केला नाही व करणारही नाही. मात्र गेल्या काही वर्षापासून सातत्याने जे भाजपा सोबत नाही म्हणजे ते हिंदुत्ववादी नाहीत अशा पद्धतीने आमच्या विरोधात टार्गेट करण्याचा प्रकार सुरू आहे. याप्रकरणी वारकरी संप्रदायाच्या प्रमुख नेत्यांची आमची चर्चा सुरू आहे. स्वतः सुषमा अंधारे यांनी भूमिका मांडली असल्याचं मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी मांडलं. ते आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. Sanjay Raut press conference. Sanjay Raut on sushma andhare
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details